महिन्याभरात कमी होईल बेलीफॅट, 3 प्रकारे या छोट्या दाण्यांचे करा सेवन
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
सर्दी-खोकल्याच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी बहुतांश लोक घरगुती उपाय करण्यावर अधिक भर देतात.
Image credit: Canva
काही लोक आयुर्वेदिक काढा करून पितात तर काही जण ओव्याची पुरचुंडी करून शेक घेतात किंवा थोडासा खातात.
Image credit: Canva
ओव्याचे सेवन योग्य प्रकारे आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास शरीराचे अतिरिक्त वजन देखील झटकन कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
ओव्यामध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अन्य पोषकघटक मोठ्या प्रमाणात आहेत.
Image credit: Canva
ओव्यातील पोषक घटकांमुळे वजन घटण्यासही मदत मिळते.
Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी योग्य पद्धतीने ओवा खाल्ल्यास नक्कीच मदत मिळू शकते. जाणून घेऊया पद्धत...
Image credit: Canva
एक कप पाण्यामध्ये ओवा मिक्स करून ते पाणी 10 मिनिटे उकळा. पाणी गरम झाल्यानंतर गाळा आणि प्या. हे एक उत्तम वेटलॉस ड्रिंक ठरू शकते.
Image credit: Canva
ओवा आणि मधाचे मिश्रण तयार करून खाऊ शकता. या मिश्रणामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होईल आणि महत्त्वाचे म्हणजे वजनही घटेल.
Image credit: Canva
ओव्याचा चहा करून प्यायल्यास शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते. हवे असल्यास चहामध्ये तुम्ही मध आणि लिंबाचा रसही मिक्स करू शकता.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पिवळ्या गोष्टीपासून तयार करा सीरम, चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो
marathi.ndtv.com