Body Detox Tips: शरीर डिटॉक्स करण्यासाठी सोपे नैसर्गिक उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

जंक फूड, फास्ट फूड खाल्ल्याने अपचन, गॅस, पोटदुखी यासारख्या समस्या निर्माण होतात. 

Image credit: Canva

तसेच शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स आणि विषारी घटकही जमा होऊ लागतात.

Image credit: Canva

तुम्ही देखील शरीर डिटॉक्स करण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधत आहात का? तर जाणून घेऊया सोपे उपाय... 

Image credit: Canva

दिवसभरात दोन लिटर पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहते आणि डिटॉक्सही होते. 

Image credit: Canva

डाएटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त बिया, सुकामेवा, फळे, हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. यामुळे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते.

Image credit: Canva

पुरेशा प्रमाणात झोप घेतल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहते.

Image credit: Canva

फायबरयुक्त आहारामुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात आणि वजन कमी होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

नियमित व्यायाम केल्यास वजन कमी होण्यास आणि शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

चेहऱ्यावर कॉफी लावण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com