Weight Loss Tips: वेटलॉससाठी बदाम कशा पद्धतीने खावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

वजन वाढीच्या समस्येमुळे बहुतांश लोक हैराण आहेत.

Image credit: Canva

शरीरातील वाढत्या चरबीमुळे व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होतो. तसेच गंभीर आजारांचीही लागण होते. 

Image credit: Canva

पण डाएटमध्ये काही पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी बदाम हा देखील एक पौष्टिक पर्याय आहे. 

Image credit: Canva

ओबेसिटी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनाच्या माहितीनुसार बदाम खाल्ल्यास वेटलॉस होऊ शकतो. 

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी 4-5 भिजवलेले बदामांचे सेवन करावे. 

Image credit: Canva

बदामामध्ये फायबर आणि प्रोटीन यासारख्या पोषणतत्त्वांचे प्रमाण अधिक असते. 

Image credit: Canva

प्रोटीन-फायबरमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 पोटावरची चरबी होईल पटकन गायब, करा हे सोपे उपाय

marathi.ndtv.com