पोटावरची चरबी होईल पटकन गायब, करा हे सोपे उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

लठ्ठपणामुळे केवळ व्यक्तिमत्त्वावर नव्हे तर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. 

Image credit: Canva

शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊया...

Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यातून लिंबाचा रस तयार करा आणि प्या. 

Image credit: Canva

लिंबातील अ‍ॅसिडिक घटकांमुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

रोज सकाळी 20-30 मिनिटे योग करा. यामुळे बेलीफॅट कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. 

Image credit: Canva

रात्रीच्या जेवणात सूप, सॅलेड किंवा पचनास हलक्या असणाऱ्या भाज्यांचा समावेश करावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

Vastu Tips : सोप्या वास्तू टिप्स करा फॉलो, पैशांचा होईल पाऊस

marathi.ndtv.com