वजन नियंत्रणात ठेवायचंय? जाणून घ्या भात खाण्याची योग्य पद्धत
Edited by Harshada J S
Image credit: Canva
तांदळामध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे वजन वाढू शकते.
Image credit: Canva
पण भात खाण्याची योग्य पद्धत फॉलो केल्यास वजनवाढीची समस्या निर्माण होणार नाही.
Image credit: Canva
जास्त प्रमाणात भात खाल्ल्यास शरीरात कॅलरीचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे वजनही वाढेल.
Image credit: Canva
डाएटमध्ये ब्राऊन राइसचा समावेश करावा, यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही.
Image credit: Canva
डाळी, पनीर, भाज्यांसह तांदूळ शिजवून खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स अधिक असतात, ज्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते.
Image credit: Canva
तांदळामुळे रक्तशर्कराची पातळीही वाढू शकते. ही समस्या टाळण्यासाठी हिरव्या भाज्यांसह तांदूळ शिजवावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
नियमित सकाळी हा ज्युस प्यायल्सास वजन होईल कमी, त्वचाही दिसेल चमकदार
marathi.ndtv.com