चहा किंवा कॉफीची सवय कशी सोडवावी?

Edited by Harshada J S Image credit: Canva

चहा किंवा कॉफी पिऊन काही लोकांना दिवसाची सुरुवात करण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे? हे तुम्हाला माहितीये का...

Image credit: Canva

चहा किंवा कॉफीच्या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी हर्बल टी किंवा वेलचीयुक्त दूध यासारख्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करू शकता. 

Image credit: Canva

रात्रीची पूर्ण झोप घेतल्यास शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहिल आणि चहा-कॉफी पिण्याची आवश्यकता भासणार नाही. 

Image credit: Canva

 लाइफस्टाइलमध्ये काही बदल करावे लागतील, जेणेकरून कॉफी-चहा पिण्याची इच्छा कमी होईल. 

Image credit: Canva

एक ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून या पेयाने दिवसाची सुरुवात करावी. यामुळे पचनप्रक्रियाही सुधारेल आणि चहा-कॉफी पिण्याचे प्रमाणही कमी होईल. 

Image credit: Canva

पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास शारीरिक थकवा कमी होईल आणि कॅफीनयुक्त पेयांपासून सुटका होईल. 

Image credit: Canva

नियमित वर्कआऊट करा, यामुळेही चहा-कॉफी पिण्याची इच्छा कमी होईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करून पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com