डाएट न करताच या 5 सवयींमुळे वजन होईल कमी

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev Instagram
21/05/2024

जीवनशैलीमधील काही सवय बदलल्यास अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

21/05/2024 Image credit: Canva

कोमट पाणी पिण्याच्या सवयीमुळे वजन कमी होऊ शकते. जेवणानंतर अर्ध्या तासानंतर कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होऊ शकतात.

21/05/2024 Image credit: Canva

सकाळी जीरे पाणी, धण्याचे पाणी, बडिशेपचे पाणी, चिया सिड्सचे पाणी किंवा मध-लिंबू पाणी प्यायल्यास फॅट्स कमी होतील. शरीर डिटॉक्सही होईल. 

21/05/2024 Image credit: Canva

वेट लॉससाठी साखरयुक्त पेय व खाद्यपदार्थ आहारातून वर्ज्य करावे. या व्यतिरिक्त आवश्यकतेपेक्षा मिठाचंही अधिक सेवन करणे टाळा. 

21/05/2024 Image credit: Canva

जेवण केल्यानंतर अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा. दिवसभरात वेळ न मिळाल्यास रात्री तासभर चालण्याचा प्रयत्न करा.

21/05/2024 Image credit: Canva

ताण व चिंता कमी करण्याचा प्रयत्न करावा. पूर्ण झोप घ्यावी. अपुऱ्या झोपेमुळेही वजन वाढू शकते. 

21/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

21/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

'हे' पिवळे पाणी प्यायल्यास मिळतील अगणित लाभ

marathi.ndtv.com