Health Tips: 'हे' पिवळे पाणी प्यायल्यास मिळतील अगणित लाभ
Edited by Harshada J S Image credit: Canva 19/05/2024 चविष्ट स्वयंपाक, निरोगी आरोग्य व सौंदर्य खुलवण्यासाठी किचनमधील मसल्याच्या डब्यातील हळदीचा वापर केला जातो.
19/05/2024 Image credit: Canva हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन, खनिजे, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, लोह, मॅग्नीज व फायबर यासारखे गुणधर्म आहेत.
19/05/2024 Image credit: Canva हळदीमधील मुख्य घटक कर्क्युमिनमुळे रक्तशर्करेची पातळी व मधुमेह यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
19/05/2024 Image credit: Canva 19/05/2024 हळदीतील पोषकघटकांमुळे सर्दी-खोकला यासारख्या हंगामी समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva सकाळच्या वेळेस हळदीचे पाणी प्यायल्यास अन्नाचे पचन सहज होण्यास मदत मिळते.
19/05/2024 Image credit: Canva लठ्ठपणा कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यावे. यापूर्वी तज्ज्ञांचाही सल्ला घ्यावा.
19/05/2024 Image credit: Canva 19/05/2024 सकाळी हळदीचे पाणी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मिळू शकते.
Image credit: Canva हळदीतील कर्क्युमिन घटकामुळे हृदयाशी संबंधित विकारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते.
19/05/2024 Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
19/05/2024 Image credit: Canva आणखी वाचा
ऊसाचा रस उन्हाळ्यामध्ये पिणे फायदेशीर की नुकसानदायक?
marathi.ndtv.com