रोज एक ग्लास बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Edited by Harshada J S  Image credit: Canva

बदाम पाण्यात भिजत ठेवा, मिक्सरमध्ये वाटा व गाळून त्याचे दूध तयार करा. बदामाचे दूध तयार करण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे.

Image credit: Canva

बदामामध्ये कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डी यासारखे पोषणतत्त्व आहेत.

Image credit: Canva

फोर्टिफाइड बदामाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि व्हिटॅमिन डीसह कॅल्शिअम देखील असते. 

Image credit: Canva

बदामाच्या दुधामुळे शरीराचे वजनही नियंत्रणात राहते. वेटलॉस करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी बदामाचे दूध फायदेशीर ठरते. 

Image credit: Canva

बदामाचे दूध आरोग्यासाठीही अतिशय पोषक मानले जाते.

Image credit: Canva

बदामातील घटक शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या प्रक्रियेतही मदत करते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आहे, ज्यामुळे शरीरावर आलेली सूज आणि शारीरिक तणावही कमी करण्यास मदत करते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

पांढऱ्या केसांची समस्या निर्माणच होणार नाही, या पदार्थांचे करा सेवन

marathi.ndtv.com