गाय-म्हशीपेक्षा या प्राण्याचे दूध ठरेल अधिक फायदेशीर? 

Edited by Harshada J S Image credit: Canva

गाय-म्हशीपेक्षा बकरीचे दूध आरोग्यासाठी अधिक लाभदायक ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Image credit: Canva

बकरीचे दूध आरोग्याच्या बाबतीत अधिक फायदेशीर आहे आणि ते गाय-म्हशीच्या दुधापेक्षा अतिशय लाभदायक ठरू शकते. 

Image credit: Canva

बकरीच्या दुधातील प्रोटीन आणि कमी प्रमाणात आढळणाऱ्या लॅक्टोजमुळे अन्नाचे पचन सहजरित्या होते. 

Image credit: Canva

बकरीच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी3 आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण अधिक असते. हे जीवनसत्त्व त्वचा, केस, डोळ्यांसाठी लाभदायक आहेत.

Image credit: Canva

बकरीच्या दुधामध्ये शरीरावरील सूज कमी करणारे गुणधर्म अधिक प्रमाणात आहेत. ऑटोइम्युन विकार, गाठींसारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

बकरीच्या दुधातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि फॅटी अ‍ॅसिडमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Image credit: Canva

बकरीच्या दुधातील नैसर्गिक फॅट्स व लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे त्वचेला मॉइश्चराइझर मिळते. त्वचा मऊ व सुंदर होते. 

Image credit: Canva

गायीच्या दुधाच्या तुलनेत बकरीच्या दुधामुळे अ‍ॅलर्जी होण्याची समस्या कमी प्रमाणात उद्भवते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

महिनाभर ही काळी गोष्ट भिजवून खा, केस-त्वचा होईल सुंदर आणि वजनही घटेल

marathi.ndtv.com