सकाळच्या नाश्त्यात 'या' पिवळ्या गोष्टीचे सेवन कराल तर मिळतील जबरदस्त फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Madhavi Nimkar Instagram 

ब्रेकफास्टमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास आरोग्यास अगणित फायदे मिळतील.

Image credit: Canva

ब्रेकफास्टमध्ये केळे खाणे फायदेशीर ठरू शकते. केळ्यामध्ये विविध प्रकारचे पोषकतत्त्व असतात. पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6 हे घटक या फळामध्ये आहेत. 

Image credit: Canva

 केळ्यामध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते. 

Image credit: Canva

फायबरमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते व पचनप्रक्रियाही सुधारण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

केळ्यामध्ये पोटॅशिअम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. 

Image credit: Canva

केळ्यामध्ये कार्ब्स, सेरोटोनिन, डोपामाइन व व्हिटॅमिन बी 6असते; यामुळे स्टेस कमी होण्यास मदत मिळेत. 

Image credit: Canva

नियमित एक केळे खाल्ल्यास अ‍ॅनिमिया आजाराचा धोका कमी होतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिताय? होतील हे गंभीर दुष्परिणाम

marathi.ndtv.com