सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिताय? होतील हे गंभीर दुष्परिणाम
Edited by Harshada J S Image credit: Canva साधारणतः सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे चांगले मानले जाते. पण काही लोकांसाठी ही सवय हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva अॅसिडिटीची समस्या असणाऱ्यांनी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे टाळावे. यामुळे अॅसिडिटी वाढू शकते.
Image credit: Canva गर्भवतींनीही रिकाम्या पोटी कोमट पाणी पिऊ नये. प्यायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva ताप असल्यासही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिऊ नका. कारण यामुळे समस्या अधिक वाढू शकतात.
Image credit: Canva किडनीचे आजार असल्यास सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो.
Image credit: Canva हृदय आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाशी संबंधित समस्या असल्यास चुकूनही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिऊ नये.
Image credit: Canva उन्हाळ्यामध्ये सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Black Milk: काळ्या रंगाचे दूध माहिती आहे का?
marathi.ndtv.com