तुम्हीही उभे राहून पाणी पिताय का? या गंभीर समस्यांचा करावा लागेल सामना

Edited by Harshada J S Image credit: Canva

कधीही उभे राहून पाणी पिऊ नये, असा सल्ला आपण अनेकांकडून ऐकला असेलच. यामागील नेमके कारण काय आहे? 

Image credit: Canva

उभे राहून पाणी प्यायल्यास नसांवरील ताण वाढतो, यामुळे शरीरातील टॉक्सिन्सचे प्रमाण वाढते. ज्यामुळे हाडांचे प्रचंड नुकसान होते. 

Image credit: Canva

उभे राहून पाणी प्यायल्यास आवश्यक असलेली पोषणतत्त्व-व्हिटॅमिन्स यकृत तसेच पचनसंस्थेपर्यंत पोहोचत नाहीत. 

Image credit: Canva

उभे राहून पाणी पिण्याच्या सवयीमुळे फुफ्फुसे आणि हृदयाच्या कार्यप्रणालीवर दुष्परिणाम होतात. 

Image credit: Canva

उभे राहून पाणी प्यायल्यास पचनसंस्थेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे म्हणतात. 

Image credit: Canva

किडनीची कार्यप्रणालीही बिघडते. ज्यामुळे मूत्रमार्गाशी संबंधित संसर्ग होण्याची शक्यता आहे.

Image credit: Canva

आरोग्याशी संबंधित सर्व समस्या टाळण्यासाठी खुर्चीवर बसून किंवा पाठ सरळ ठेवून पाणी प्यायल्यास शरीरास असंख्य लाभ मिळतील. 

Image credit: Canva

निरोगी राहण्यासाठी नियमित 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

नियमित 'हे' पाणी प्यायल्यास चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

marathi.ndtv.com