मधुमेहाचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का?

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

उन्हाळा ऋतूमध्ये पोटभर आंबे खायला मिळतात. 

Image credit: Canva

आंब्यावर मनसोक्त ताव मारणाऱ्यांची संख्या भलीमोठी आहे. 

Image credit: Canva

पण मधुमेहाचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

तज्ज्ञांच्या माहितीनुसार मधुमेहग्रस्त देखील आंब्याचे सेवन करू शकतात. पण अति प्रमाणात आंबे खाणे टाळावे. 

Image credit: Canva

मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तशर्करेची पातळी जास्त असेल तर आंबा खाणे टाळावे. 

Image credit: Canva

रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात असेल तर आंब्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करू शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

Text Neck म्हणजे नेमके काय? होतील इतके गंभीर विकार

marathi.ndtv.com