Text Neck म्हणजे नेमके काय? 

Edited by Harshada J S Image credit: Canva

हल्ली स्मार्टफोन आणि कम्प्युटरचा वापर वाढलाय, त्यामुळे बहुतांश लोक विविध शारीरिक समस्यांमुळे त्रासले आहेत. 

Image credit: Canva 

विविध समस्यांपैकी एक समस्या म्हणजे टेक्स्ट नेक.

Image credit: Canva

मान वाकवून दीर्घ काळ स्क्रीनचा वापर केल्यास मानेचे विकार होऊ शकतात. 

Image credit: Canva

मानदुखीसह खांद्यांच्याही वेदना वाढू शकतात. 

Image credit: Canva

मानदुखीची समस्या टाळण्यासाठी मोबाइल कायम डोळ्यांसमोर पकडावा. ज्यामुळे मान वाकवण्याची आवश्यकता भासणार नाही. 

Image credit: Canva

कम्प्युटर आणि लॅपटॉप देखील डोळ्यांच्या स्तरावर ठेवून काम करावे. 

Image credit: Canva

मोबाइल वापरापासून दर 15 मिनिटांचा ब्रेक घ्यावा आणि शरीराला आराम द्यावा. 

Image credit: Canva

शक्य तितके मोबाइल, लॅपटॉपचा वापर कमी करण्यावर भर द्यावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Weight Loss Tips: रिकाम्या पोटी धण्याचे पाणी का प्यावे?

marathi.ndtv.com