जगातील सर्वात महाग मीठ, डॉलर्समध्ये मिळणाऱ्या Saltचे अद्भुत फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
मीठ कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. पण मर्यादित प्रमाणात आहारामध्ये मीठ असणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
तुम्हाला जगातील सर्वात महाग मिठाची किंमत आणि त्याचे वैशिष्ट्य माहीत आहे का?
Image credit: Canva
कोरियन बॅम्बू सॉल्ट हे जगातील सर्वात महागडे मीठ आहे. या मिठाची 250 ग्रॅम किंमत जवळपास 100 डॉलर्स इतकी आहे.
Image credit: Canva
भारतीय चलनानुसार कोरियन बॅम्बू सॉल्टची किंमत जवळपास साडेआठ हजार रुपये इतकी होते.
Image credit: Canva
मीठ तयार करण्याच्या प्रक्रियेसह त्यामुळे आरोग्याला मिळणाऱ्या फायद्यांमुळे या मिठाची किंमत महाग असल्याचे म्हटले जाते.
Image credit: Canva
बांबूमध्ये हे मीठ भरले जाते आणि यानंतर उच्च तापमानामध्ये शेकले जाते.
Image credit: Canva
जवळपास नऊ वेळा ही प्रक्रिया केली जाते. यामुळे मिठामध्ये खनिजे तयार होतात, असे म्हणतात.
Image credit: Canva
अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त या मिठामुळे कित्येक आजारांपासून सुटकाही मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
पाणी बसूनच का प्यावे? करीना कपूरच्या न्युट्रिशनिस्टने दिले उत्तर
marathi.ndtv.com