पाणी बसूनच का प्यावे? करीना कपूरच्या न्युट्रिशनिस्टने दिले उत्तर

धकाधकीच्या जीवनात बहुतांश वेळेस आपण उभे राहूनच खाणेपिणे करत असतो. 

Image credit: Canva

बऱ्याचदा लोकांना वाटते की ही सवय दिसायला अतिशय कुल आहे कारण पाश्चिमात्य देशांचे लोक अनुकरण करू लागले आहेत. 

Image credit: Canva

पण पाणी नेहमी बसूनच का प्यावे, याचे कारण करीना कपूरच्या न्युट्रिशनिस्टने समजावून सांगितले आहे. 

Image credit: Kareena Kapoor Insta

सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवकरने सांगितलंय की खाताना किंवा पाणी पिताना आपण पूर्ण लक्ष पदार्थांवर किंवा पाण्यावर केंद्रीत केले पाहिजे. 

Image credit: Rujuta Diwekar Insta

कारण किती प्रमाणात खाद्यपदार्थ खायचे आहेत किंवा पाणी प्यायचंय, यावर आपल्या मेंदूचे लक्ष केंद्रीत असायला हवे. 

Image credit: Canva

पाणी पिताना अन्य कोणतेही काम करू नये. त्यादरम्यान केवळ पाणीच प्यावे. 

Image credit: Canva

याव्यतिरिक्त बसून पाणी प्यायल्यास ते सहजरित्या पचते आणि कित्येक आजारांपासून शरीराचे संरक्षण होते. 

Image credit: Canva

शक्य असल्यास जमिनीवर बसून पाणी प्यावे आणि जेवावे. ही सवय तुमच्या पचनप्रक्रियेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

लसणाची साल तुम्हीही फेकून देता का? जाणून घ्या अद्भुत फायदे

marathi.ndtv.com