सकाळी रिकाम्या पोटी हे छोटे दाणे खाण्याचे अगणित फायदे 

Edited by Harshada J S  Image credit: Canva

स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्या मेथीच्या दाण्यांच्या सेवनामुळे आरोग्यास कित्येक लाभ मिळतात.

Image credit: Canva

स्तनदा मातांनीही मेथीच्या दाण्यांचे सेवन करावे. यामुळे दुधाचे प्रमाण वाढते, असे म्हणतात. 

Image credit: Canva

मेथी पावडरच्या सेवनामुळे वाढलेले वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सडपातळ शरीर हवे असल्यास मेथी पावडरचे पाणी प्यावे. 

Image credit: Canva

मेनोपॉजदरम्यान शारीरिक वेदना, अस्वस्थता यासारख्या समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. या समस्यांवर मेथीचे दाणे रामबाण उपाय ठरू शकतात. 

Image credit: Canva

डाएटमध्ये मोड आलेल्या मेथीच्या बियांचाही समावेश करू शकता. 

Image credit: Canva

मेथीमध्ये फॉलिक अ‍ॅसिड, रायबोफ्लेविन, कॉपर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, बी, बी6 यासारखे पोषणतत्त्व आहेत.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

किचनमधील या पिवळ्या मसाल्यामुळे पांढरे केस होतील मुळासकट काळे

marathi.ndtv.com