Health Tips: हा ब्लड ग्रुप असणाऱ्यांना डास खूप चावतात
Edited by Harshada J S Image credit: Canva
काही लोकांना प्रत्येक ठिकाणी डास खूप चावतात, याचे तुम्ही कधी निरीक्षण केलंय का?
Image credit: Canva
एखाद्या ठिकाणी 1-2 डास जरी असतील तरीही ते त्याच लोकांना चावतात, यामागील कारण माहितीये का?
Image credit: Canva
यामागील प्रमुख कारण म्हणजे रक्तगट. 'O' रक्तगट असणाऱ्यांना डास खूप चावतात, असे तज्ज्ञांचे म्हणणंय.
Image credit: Canva
काही अभ्यासातील माहितीनुसार, 'O' रक्तगटामध्ये अँटीजेन्स नावाचे प्रोटीन नसते.
Image credit: Canva
यामुळे 'O' रक्तगट असणाऱ्या लोकांच्या त्वचेतून लॅक्टिक अॅसिडचा स्त्राव होतो, ज्यामुळे डास त्यांच्याकडे आकर्षिक होतात.
Image credit: Canva
तुमचाही रक्तगट 'O' असेल तर डास चावण्याचा त्रास होऊ शकतो.
Image credit: Canva
डासांच्या त्रासातून बचाव करायचा असेल तर त्वचेवर क्रीम लावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी भिजवलेली मुगाची डाळ खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com