उन्हाळ्यात 'हे' इवलेसे फळ खाण्याचे 8 जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva
25/05/2024
Image credit: Canva

इवल्याशा फळाचे नाव फालसा असे आहे. तपकिरी किंवा काळपट लाल रंगाचे हे फळ आरोग्यास पोषक आहे. 

25/05/2024 Image credit: Canva

 फालसामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे पचनप्रक्रियेचे कार्य सुधारते.

25/05/2024 Image credit: Canva

उन्हाळ्यात फालसा या फळाचा डाएटमध्ये समावेश केल्यास शरीर थंड राहण्यास मदत मिळते. 

25/05/2024 Image credit: Canva
25/05/2024

फालसामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

Image credit: Canva

'व्हिटॅमिन सी'सह अन्य अँटी-ऑक्सिडेंट्स फालसामध्ये असल्याने त्वचा निरोगी व चमकदार राहते.

25/05/2024 Image credit: Canva

फालसामध्ये कॅल्शिअम व फॉस्फरसचे घटक असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. 

25/05/2024 Image credit: Canva
25/05/2024

वजन कमी करण्यासाठी फालसा हे फळ फायदेशीर ठरू शकते.

Image credit: Canva

फालसामध्ये व्हिटॅमिन सीसह अन्य पोषकघटकांचा समावेश असल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होऊ शकते.

25/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

25/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा


दात न घासता तुप खाताय,
आजार वाढतील की कमी होतील?

marathi.ndtv.com