उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दही खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

Edited by Harshada J S Image credit: Canva
13/05/2024

उन्हाळ्यामध्ये दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

13/05/2024 Image credit: Canva

आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात दही खाणे आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकते.

13/05/2024 Image credit: Canva

दह्यामध्ये लॅक्टोजचे घटक असतात, अ‍ॅलर्जी असणाऱ्यांना या घटकामुळे अपाय होऊ शकतात. 

13/05/2024 Image credit: Canva

दह्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण मुबलक असते. यामुळे किडनीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

13/05/2024 Image credit: Canva

दह्याचे अति प्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम होऊ शकतात. 

13/05/2024 Image credit: Canva

दह्यामध्ये कॅलरीज् आणि फॅट्स हे घटकही असतात. ज्यामुळे वजन वाढू शकते. 

13/05/2024 Image credit: Canva

नैसर्गिक गुणधर्मानुसार दही थंड असते. यामुळे दमा असणाऱ्या रुग्णांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. 

13/05/2024 Image credit: Canva

दह्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू शकते. 

13/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

13/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

 दह्यासह हे पदार्थ खाताय? होतील गंभीर परिणाम

marathi.ndtv.com