काटेरी रोपाचा ज्युस पिणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या सत्य 

Edited by Harshada J S Image credit: Canva

डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून वारंवार दिला जातो. 

Image credit: Canva

डाएटमध्ये काटेरी रोपाच्या रसाचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल की नाही? हे जाणून घेऊया...

Image credit: Canva

काटेरी रोप म्हणजे कोरफड. तर कोरफडीचा रस प्यायल्यास पोट स्वच्छ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कोरफडीतील तत्त्वामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावरील डाग-मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कोरफडीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीराचे आजारांपासून संरक्षण होते. 

Image credit: Canva

कोरफडीमुळे शरीराच्या चयापचयाची क्षमता सुधारते आणि फॅट्स देखील जलदगतीने बर्न होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

कोरफडीचा ज्युस मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो. 

Image credit: Canva

आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात कोरफडीचा ज्युस प्यायल्यास जुलाब किंवा पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

रोज सकाळी रिकाम्या पोटी 20-30ml कोरफडीचा ज्युस पाण्यात मिक्स करून प्यायल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळू शकतील.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 दुधामध्ये मखाणे उकळून प्यायल्यास काय होते?

marathi.ndtv.com