उन्हाळ्यात बदामाचे सेवन करावे की करू नये?
Edited by Harshada J S Image credit: Canva उन्हाळ्यात बदामाचे सेवन कोणत्या पद्धतीने करावे, जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva बदामाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतात.
Image credit: Canva उन्हाळ्यामध्ये बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि त्यानंतर त्याचे सेवन करा.
Image credit: Canva भिजवलेले बदाम खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva इतकंच नव्हे तर यातील पोषणतत्त्वांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva भिजवलेले बदाम खाल्ल्यास पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva भिजवलेल्या बदामांद्वारे शरीरास कॅल्शिअम आणि फॉस्फरसचा पुरवठा होतो, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
पेरुच्या पानांपासून हर्बल चहा कसा तयार करावा?
marathi.ndtv.com