काळ्या रंगाचे दूध माहिती आहे का?

Edited by Harshada J S Image credit: Canva

पांढऱ्या किंवा फिकट पिवळ्या रंगाचे दूध तुम्हाला माहिती असेलच.

Image credit: Canva

 पण कधी काळ्या रंगाचे दूध प्यायले आहात का?

Image credit: Canva

कोणत्या प्राण्यापासून काळ्या रंगाचे दूध मिळते, हे माहिती का?

Image credit: Canva

आफ्रिकेमध्ये आढळणाऱ्या मादी रायनोसेरॉसचे दूध काळ्या रंगाचे असते. 

Image credit: Canva

रायनोसेरॉस हा प्राणी काळा गेंडा या नावानेही ओळखला जातो. 

Image credit: Canva

रायनोसेरॉसचे दूध घट्ट नसते, यामध्ये फॅट्स खूपच कमी असते. 

Image credit: Canva Image credit: Canva

आणखी वाचा

रात्री या डाळीचे फेसपॅक लावा,सकाळी चेहऱ्यावर येईल जबरदस्त ग्लो

marathi.ndtv.com