पाण्याच्या बाटलीमध्ये या गोष्टी भरताय? वेळीच व्हा सावध, अन्यथा...

Edited by Harshada J S Image credit: Canva

प्लास्टिकची पाण्याची बाटली वापरत असाल तर त्यामध्ये गरम पाणी भरणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

सोडा किंवा ज्युस भरल्यास बाटली खराब होऊ शकते आणि त्यामध्ये जंतू तयार होतील. 

Image credit: Canva

दीर्घकाळ एकच बाटली वापरणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरेल.

Image credit: Canva

पाण्याची बाटली नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

दुर्गंध येत असल्यास तातडीने बाटली फेकावी आणि नवीन बाटली घ्यावी.

Image credit: Canva

उन्हामध्ये बाटली ठेवल्या त्यामध्ये बॅक्टेरियांची निर्मिती होण्याची भीती असते. 

Image credit: Canva

नियमित BPA फ्री बाटलीची निवड करावी. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Kitchen Tips: केळे अन्य फळांसोबत का ठेवू नये?

marathi.ndtv.com