सावधान! उन्हाळ्यात बाटलीबंद थंड पाणी पिताय?
Edited by Harshada J S Image credit: Canva 05/04/2024 उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
Image credit: Canva 05/04/2024 पाणी पिताना सावधगिरी बाळगणेही आवश्यक आहे. कारण दुषित पाणी प्यायल्याने शरीरास अपाय होऊ शकतात.
Image credit: Canva 05/04/2024 प्रवासादरम्यान अनेकांना बाटलीबंद थंड पाणी पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे माहीत आहे का?
Image credit: Canva 05/04/2024 प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी स्वच्छ-आरोग्यदायी असल्याचे मानले जाते. पण प्लास्टिकमध्ये आढळणारे कित्येक रसायने आरोग्यास अपायकारक ठरतात.
Image credit: Canva 05/04/2024 प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्यामध्ये फ्लोराइडव्यतिरिक्त आर्सेनिक-अॅल्युमिनिअम यासारखे तत्त्व आढळतात. जे आरोग्यास नुकसान पोहोचवतात.
Image credit: Canva 05/04/2024 प्लास्टिकची बाटली उन्हाच्या संपर्कात आल्याने यातील केमिकल लेड व कॅडमिअम शरीरात गेल्यास आरोग्यास मोठी हानी निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva 05/04/2024 शरीरात अशी हानिकारक तत्त्व गेल्यास कॅन्सरसारख्या घातक आजारांचा धोका वाढू शकतो.
Image credit: Canva 05/04/2024 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva 05/04/2024 आणखी वाचा
उलट्या पावली चालण्याचे 5 फायदे
marathi.ndtv.com