उभे राहून पाणी का पिऊ नये? हे आहे मोठे कारण
Edited by Harshada J S Image credit: Canva बहुतांश लोकांना उभे राहून पाणी पिण्याची सवय असते. ज्यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचू शकते.
Image credit: Canva उभे राहून पाणी प्यायल्यास पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. यामुळे गॅस, अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
Image credit: Canva उभे राहून पाणी प्यायल्यास किडनीशी संबंधितही विकार होऊ शकतात.
Image credit: Canva बसून पाणी न प्यायल्यास फ्लुइड सिस्टम बिघडू शकते. यामुळे सांधेदुखी होणे व अवयवांनाही सुज येते.
Image credit: Canva उभे राहून पाणी प्यायल्यास नसांवर ताण येतो. यामुळे आर्थरायटिस आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो.
Image credit: Canva याशिवाय संपूर्ण शरीरास पाण्याचा पुरवठा होत नाही, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सकाळच्या नाश्त्यात ही पिवळी गोष्ट खाल तर मिळतील जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com