पपई अशा पद्धतीने खाल्ल्यास लगेचच कमी होईल बेलीफॅट

Edited by Harshada J S
Image credit: Canva

पपईमध्ये कित्येक आरोग्यवर्धक घटकांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात आहेत.

Image credit: Canva

या फळामध्ये पपाईन नावाचे एंझाइम असते, जे पोषणतत्त्व शोषून घेण्यास शरीरास मदत करते. 

Image credit: Canva

वजन कमी करायचे असल्यास सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करावा. पपईमुळे चयापचयाची क्षमता सुधारते. 

Image credit: Canva

पपईची स्मूदीही तयार करुन पिऊ शकता. अळशीच्या बिया मिक्स करुन स्मूदी तयार करा. यातील फायबरमुळे पोट भरलेले राहील. 

Image credit: Canva

पपई आणि पुदिन्याचे डिटॉक्स ज्युस तयार करा. यामुळे पचनशक्ती सुधारेल.

Image credit: Canva

सॅलेडमध्ये पपईचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या, काकडी आणि लिंबाचा रस एकत्रित करून सॅलेड तयार करू शकता. 

Image credit: Canva

जंक फूड किंवा फास्ट फूड खाण्याऐवजी संध्याकाळच्या वेळेसही पपई खाऊ शकता. 

Image credit: Canva

पपई अति प्रमाणात खाणे टाळावे, अन्यथा पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Health Tips: 'या' चार लोकांनी चुकूनही खाऊ नये तूप, कारण...

marathi.ndtv.com