महिनाभर 'हे' पाणी प्यायल्यास वजन होईल पटापट कमी

Edited by Harshada J S Image credit: Canva

गरम मसाल्यामधील दालचीनी स्वयंपाकाची चव वाढवण्याव्यतिरिक्त आरोग्यासाठीही फायदेशीर असते. 

Image credit: Canva

दालचिनीमध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फायबर, फॉस्फरस, पोटॅशिअम, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. 

Image credit: Canva

महिनाभर सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी प्यायल्यास शरीराला कित्येक लाभ मिळू शकते. 

Image credit: Canva

दालचिनीचे पाणी प्यायल्यास वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. यामुळे चयापचयाची क्षमता वाढते, वारंवार भूक लागण्याचीही समस्या कमी होते. 

Image credit: Canva

दालचिनीच्या पाण्यामुळे आतड्यांचेही आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

दालचिनीतील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

दालचिनीतील औषधी गुणधर्मांमुळे शरीराला येणारी सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्यांनी दालचिनीचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Skin Care Tips: या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येतात पिंपल्स

marathi.ndtv.com