केळे अन्य फळांसोबत का ठेवू नये?
बहुतांश सर्वच घरांमध्ये फळं एकत्रित ठेवली जातात.
Image credit: Canva
पण काही फळं एकत्रित ठेवली जाऊ नये, हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया कारण...
Image credit: Canva
केळे हे फळ अन्य फळांसोबत ठेवू नये.
Image credit: Canva
एथिनील गॅस हे यामागील कारण आहे.
Image credit: Canva
बाजारातून केळी आणल्यानंतर ती दोन दिवसांतच काळी पडतात, हे तुम्हाला माहितीच आहे.
Image credit: Canva
एथिलीन गॅसमुळे केळी जास्त प्रमाणात पिकतात.
Image credit: Canva
एथिलीन गॅसयुक्त केळ्यामुळे आसपासची सर्व फळंही लवकर पिकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
जेवताना तुम्ही देखील वरुन मीठ मिक्स करता का? होतील 5 मोठे नुकसान
marathi.ndtv.com