झोपण्यापूर्वी प्या 'हे' पेय, वजन होईल पटकन कमी 

Edited by Harshada J S Image credit: Canva

गाजर ज्युसमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, बीटा कॅरोटिनचे गुणधर्म असतात. यातील पोषणतत्त्वांमुळे वजन कमी होण्यासह त्वचेलाही फायदे मिळतात. 

Image credit: Canva

बीट ज्युसमुळे लठ्ठपणा आणि हृदयरोगांचा धोका कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

दालचिनीच्या चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बायोटिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते. 

Image credit: Canva

मेथीच्या दाण्याचे पाणी मर्यादित स्वरुपात नियमित प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट्स घटण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

केमोमाइल चहामुळे वजन घटणे, शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कोरफडीच्या ज्युसमुळे संपूर्ण शरीराला पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील फॅट्स कमी होतात. 

Image credit: Canva

काकडीमध्ये पाणी, खनिजे आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत मिळते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

केळ्याची साल चेहऱ्यावर रगडल्यास काय होते?

marathi.ndtv.com