चुकीच्या पद्धतीने तपासताय वजन? जाणून घ्या योग्य पद्धत
हल्ली प्रत्येकजण आरोग्याची पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत.
Image credit: Canva फिट राहण्यासाठी बहुतांश लोक योगसह छोट्या-मोठ्या व्यायामांचा सराव करताना दिसतात.
Image credit: Canva पण याचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी वजन तपासताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Image credit: Canva वजन तपासण्यासाठी एक ठराविक वेळेची निवड करा. वारंवार वेळेमध्ये बदल करू नका.
Image credit: Canva वजन तपासण्यापूर्वी काहीही खाणेपिणे टाळावे. शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी वजन तपासावे.
Image credit: Canva फुटवेअर घालून वजन तपासणे टाळावे.
Image credit: Canva वेगवेगळ्या मशीनवर वजन तपासण्याची चूक करू नका. कायम एकच यंत्र वापरावे.
Image credit: Canva वजन तपासताना मशीन सपाट जागेवर ठेवावे, जेणेकरुन चुकीचे वजन दिसणार नाही.
Image credit: Canva कमी वजनाचे कपडे परिधान करून वजन तपासावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
पांढऱ्या बारीक गोष्टीमुळे कमरेवरची चरबी होईल कमी
marathi.ndtv.com