Belly Fat Loss : पांढऱ्या बारीक गोष्टीमुळे कमरेवरची चरबी होईल कमी

Edited by Harshada J S Image credit: Canva

खराब लाइफस्टाइल आणि जंकफूडच्या सेवनामुळे बहुतांश लोक लठ्ठपणाच्या समस्येमुळ त्रासले आहेत. 

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी जाणून घेऊया फायदेशीर उपाय. 

Image credit: Canva

इसबगोलमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहते. 

Image credit: Canva

तसेच शरीरातील विषारी घटक देखील सहजरित्या शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पोळ्याच्या पिठामध्ये इसबगोल मिक्स करा आणि पाणी मिक्स करुन पीठ मळून घ्या. 

Image credit: Canva

छोट्या छोट्या आकाराच्या पोळ्या तयार करा आणि तव्यावर शेकून घ्या. 

Image credit: Canva

शरीराचे वजन कमी होण्यासह पचनसंस्थेसही इसबगोलमुळे लाभ मिळतील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  उन्हाळ्यात सूर्यापासून व्हिटॅमिन डी घेण्याची ही आहे योग्य वेळ

marathi.ndtv.com