जेवणासोबत फळ खाण्याचे 'हे' आहेत नुकसान
Edited by Harshada J S Image credit: Canva
काही लोकांना जेवणासोबत फळे खाण्याची सवय असते. पण आयुर्वेदानुसार ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva
जेवणासोबत फळे आणि सॅलेड खाणे आयुर्वेदानुसार शरीरासाठी अपायकारक असते.
Image credit: Canva
वैद्य राम अवतार यांच्यानुसार, सॅलेड खाण्याच्या वेळेत आणि जेवणामध्ये ठराविक वेळेचे अंतर ठेवणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
राम अवतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅलेड आणि फळे खाल्ल्यानंतर कमीत कमी तासाभरानंतर जेवण करावे.
Image credit: Canva
सहजरित्या पचणारे पदार्थ आधी खावे, असा सल्लाही राम अवतार यांनी दिलाय.
Image credit: Canva
फळ, सॅलेड आणि जेवणामध्ये योग्य अंतर ठेवल्यास पचनप्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत नाहीत.
Image credit: Canva
गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.
Image credit: Canva
फळे खाल्ल्यानंतर ठराविक वेळानंतर जेवल्यास वजन वाढीचाही धोका कमी होतो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
तळहात-तळपायांवर केस का नसतात?
marathi.ndtv.com