तळहात-तळपायांवर केस का नसतात?
Edited by Harshada J S Image credit: Canva
आपल्या संपूर्ण शरीरावर केस असतात. हे केस शरीराचे संरक्षण करण्याचे कार्य करतात.
Image credit: Canva
पण मानवी शरीराचे दोन भाग असे आहेत की जेथे एकही केस तुम्हाला दिसणार नाही.
Image credit: Canva
तळहात-पायांच्या तळव्यावर मुळीच केस नसतात, याचे कारण तुम्हाला माहिती आहे?
Image credit: Canva
शरीराच्या या भागावर केस का नसतात, यामागील कारण जाणून घेऊया...
Image credit: Canva
Dickkopf 2(DKK2) नावाच्या प्रोटीनमुळे तळहात-पायाच्या तळव्यांवर एकही केस नसतो, असे तज्ज्ञांचे म्हणणंय.
Image credit: Canva
मानवी शरीरामध्ये Wnt नावाचे एक प्रोटीन असते, ज्यामुळे शरीरावर केस येतात.
Image credit: Canva
पण तळहात-पायांच्या तळव्याच्या भागात DKK2 प्रोटीन Wnt प्रोटीनला त्याचे काम करू देत नाही.
Image credit: Canva
याच कारणामुळे तळहात-पायांच्या तळव्यावर केस येत नाहीत.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चेहऱ्यावर कॉफी लावण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com