तुम्हालाही जास्त ढेकर येतात? शरीर देतंय गंभीर संकेत 

Edited by Harshada J S Image credit: Canva
excessive burping
Image credit: Canva
excessive burping

तुम्हाला देखील काहीही खाल्ल्यानंतर जास्त ढेकर येतात का? 

Image credit: Canva
excessive burping

तर तुमचे शरीर आरोग्यासंबंधी मोठे संकेत देत आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. 

Image credit: Canva

तुम्हाला जास्त प्रमाणात ढेकर येत असतील तर तुमच्या शरीराची पचनसंस्था कमकुवत आहे. 

Image credit: Canva

याव्यतिरिक्त जास्त ढेकर येणे हे एरोफेजिया आजाराचे लक्षण असू शकते. 

Image credit: Canva

वारंवार ढेकर येण्यामागे तणाव हे देखील एक मोठे कारण असू शकते. 

Image credit: Canva

जंक फूड आणि तिखट पदार्थ खाल्ल्यानेही ढेकर येतात. 

Image credit: Canva

ढेकरच्या समस्येपासूम सुटका मिळवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

उन्हाळ्यात या पाण्याचा करा वापर, घामोळे-मुरुमांपासून मिळेल सुटका

marathi.ndtv.com