उन्हाळ्यात या पाण्याचा करा वापर, घामोळे-मुरुमांपासून मिळेल सुटका
Edited by Harshada J S Image credit: Canva उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
Image credit: Canva त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर कडुलिंबाच्या पाण्याचा वापर करा. यामुळे घामोळे-मुरुमांचा त्रास कमी होईल.
Image credit: Canva कडुलिंबाच्या पाल्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, ज्यामुळे सोरायसिस-एक्झिमा यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva कडुलिंबातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे त्वचेचे संरक्षण होते. त्वचेवरील फोड-पुरळ कमी होतील.
Image credit: Canva कडुलिंबाच्या पाल्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची होणारी जळजळ कमी होऊन शरीराला थंडावा मिळू शकतो.
Image credit: Canva कडुलिंबामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीर आतील बाजूनं स्वच्छ होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva केसांमधील कोंडा तसेच स्कॅल्प इंफेक्शनपासूनही सुटका होऊ शकते.
Image credit: Canva नियमित कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
पांढऱ्या रंगाचा ज्युस प्यायल्यास त्वचेवर येईल चमक आणि वजनही होईल कमी
marathi.ndtv.com