महिनाभर उकडलेला बटाटा खाल्ल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

तुम्ही महिनाभर उकडलेला बटाटा खाल्ल्यास शरीरावर याचे सकारात्मक तसेच नकारात्मकही परिणाम होऊ शकतात. 

Image credit: Canva

उकडलेला बटाट्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते. वजन कमी होण्यासही मदत मिळते.

Image credit: Canva

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते, पण केवळ उकडलेला बटाटा खाल्ल्यास शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊ शकते.

Image credit: Canva

बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी 6,  पोटॅशिअम यासारखे पोषकघटक आहेत. पण शरीरास आवश्यक असणाऱ्या अन्य घटकांचा याद्वारे पुरवठा होत नाही.

Image credit: Canva

फायबरचे उत्तम स्त्रोत म्हणजे उकडलेला बटाटा, या घटकामुळे अन्नाचे पचन सहज होते. बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

बटाट्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

तुम्ही दीर्घकाळ एकाच पद्धतीच्या खाद्यपदार्थांचे सेवन करत असाल तर यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

तुम्ही देखील चुकीच्या वेळेस दही खाताय? जाणून घ्या योग्य वेळ

marathi.ndtv.com