15 दिवस नियमित 2 अक्रोड खाल्ल्यास काय होईल?

Edited by Harshada J S Image credit: Canva

सुकामेव्याचा डाएटमध्ये समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. 

Image credit: Canva

बदामप्रमाणे अक्रोड देखील नियमित खाणे शरीरासाठी लाभदायक ठरू शकते. 

Image credit: Canva

अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशिअम यासारख्या गुणधर्मांचा समावेश आहे.

Image credit: Canva

अक्रोडमधील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडीमुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

अक्रोडमध्ये मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस यासारखी खनिजे आहेत, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. 

Image credit: Canva

अक्रोडमध्ये फायबर अधिक असल्याने पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

त्वचा निरोगी ठेवायची असेल तर नियमित दोन अक्रोडचे सेवन करावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावण्याचे फायदे

marathi.ndtv.com