हेअर डायपेक्षा सर्वोत्तम आहे 'हा' घरगुती उपाय, केस होतील काळेभोर

Edited by Harshada J S Image credit: Canva

केसांना नैसर्गिक काळा रंग हवा असेल तर घरच्या घरी ही पेस्ट तयार करा. 

Image credit: Canva

मुळापासून ते टोकापर्यंत केसांना काळा रंग मिळण्यासाठी या पेस्टमुळे मदत मिळते. 

Image credit: Canva

केसांना काळा रंग मिळावा, यासाठी घरच्या घरी कशी तयार करावी पेस्ट? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती...

Image credit: Canva

पेस्ट तयार करण्यासाठी नारळाचे तेल, मेथीचे दाणे, दही आणि बीट या सामग्रीची आवश्यकता आहे. 

Image credit: Canva

सर्व सामग्री मिक्सरमध्ये वाटा आणि मऊ पेस्ट तयार करून घ्या.

Image credit: Canva

पेस्ट केसांवर अर्ध्या तासाकरिता लावा आणि यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास केसांना नैसर्गिक काळा रंग प्राप्त होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 'हे' तेल नाभीवर लावल्यास त्वचेपासून ते केसांपर्यंत मिळतील 5 मोठे फायदे

marathi.ndtv.com