Weight Loss Tips: या वेळेस पदार्थ खाल्ले तर वजन होईल झटपट कमी
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Sayali Sanjeev Insta
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            वजन कमी करण्यासाठी योग्य वेळेत जेवणंही आवश्यक आहे. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            डेली रुटीनमध्येही काही बदल केल्यास वजन घटण्यास मदत मिळू शकते.
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            शरीराच्या पचन अग्निचा थेट संबंध सूर्याच्या स्थितीशी असतो आणि ही स्थिती दिवसा अधिक सक्रिय असते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                             म्हणूनच योग्य वेळेवर जेवण केल्यास पचनप्रक्रियेचे कार्य अधिक उत्तमरित्या पार पडेल.
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            वजन कमी करण्यासाठी सूर्यादयापूर्वी हलक्या स्वरुपातील नाश्ता, दुपारी जेवण आणि सूर्यास्तापूर्वी पचनास हलक्या आहाराचे सेवन करावे.
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            वजन घटवण्यासाठी आहारातून कॅलरीयुक्त पदार्थ वर्ज्य करा, यामुळे चयापचयाच्या क्षमतेवर दुष्परिणाम होतात. परिणामी वजन वाढते.
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            सकाळी मध मिक्स करून गरम पाणी प्यावे. यामुळे वजन सहजरित्या कमी होते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            आल्यातील पोषणतत्त्वांमुळे वजन कमी होण्यासह हृदयाचे आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            वजनाच्या हिशेबाने किती प्रमाणात पाणी पिणे ठरेल योग्य?
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com