वजनाच्या हिशेबाने किती प्रमाणात पाणी पिणे ठरेल योग्य?

Edited by Harshada J S Image credit: Canva

शारीरिक क्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. 

Image credit: Canva

पण वजनानुसार किती प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी योग्य ठरेल, हे तुम्हाला माहितीये का?

Image credit: Canva

दिवसभरात किती प्रमाणात पाणी प्यावे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

सर्वप्रथम तुम्हाला शरीराचे वजन माहिती असणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

त्यानंतर पाण्याचे प्रमाण ठरवण्यासाठी 'वजन X 35ml' हा फॉर्म्युला वापरावा. 

Image credit: Canva

तुमचे वजन 70 kg आहे तर 70 X 35ml=2450ml म्हणजे तुम्हाला दररोज कमीत कमी 2.5 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

स्टॅनफॉर्ड युनिर्व्हसिटीच्या रीसर्सकरिता या फॉर्म्युलाचा वापर करण्यात आला होता. 

Image credit: Canva

नॅशनल अकॅडेमिक ऑफ सायन्स, इंजिनिअरिंग अँड मेडिसिनने दिवसभरात महिलांना 2.7 लिटर तर पुरुषांना 3.7 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिलाय. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

धूम्रपानाची सवय सोडवण्यासाठी जबरदस्त उपाय

marathi.ndtv.com