बटाटा शिजवण्याची 'ही' आहे योग्य पद्धत, पोषणमूल्य राहतील टिकून
Edited by Harshada J S
Image credit: Canva
बटाटा कोणत्या पद्धतीने शिजवला जातो, यावर त्यातील पोषणमूल्य अवलंबून असते.
Image credit: Canva
बरेच जण बटाट्याचे दोन भाग करून ते कुकरमध्ये शिजवतात.
Image credit: Canva
पण या पद्धतीमुळे बटाट्यातील पोषकघटक कमी होतात आणि ते पाण्यात मिसळतात.
Image credit: Canva
अशा पद्धतीने शिजवलेला बटाटा खाल्ला तरी आरोग्यास फायदे मिळत नाहीत.
Image credit: Canva
मग बटाटा कोणत्या पद्धतीने शिजवावा? जाणून घेऊया याचे उत्तर...
Image credit: Canva
बटाटा कुकर अथवा एखाद्या भांड्यामध्ये शिजवावा, यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घ्यावे.
Image credit: Canva
एका डब्यामध्ये कापलेला बटाटा ठेवा आणि त्यावर झाकण लावा. यास डबल बॉइल पद्धत म्हणतात.
Image credit: Canva
डबल बॉइल पद्धतीमध्ये बटाटा वाफवला जातो, उकळला जात नाही; ज्यामुळे यातील पोषणमूल्य टिकून राहतात.
Image credit: Canva
आणखी वाचा
एक महिना रोज मूठभर बदाम खाल्ल्यास काय होते?
marathi.ndtv.com