तूप खाण्याची योग्य पद्धत माहितीये?
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva तुपामध्ये व्हिटॅमिन A,D,Eसह हेल्दी फॅट्स, कॅल्शिअम आणि ओमेगा 3 यासारख्या गुणधर्माचा समावेश आहे.
Image credit: Canva पण तुम्हाला तूप खाण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?
Image credit: Canva रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह एक चमचा तुपाचे सेवन केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील.
Image credit: Canva तुपामुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारते. पोटातील आम्लाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva तुपातील हेल्दी फॅट्समुळे शरीराला ऊर्जाला मिळते.
Image credit: Canva तुपामध्ये कित्येक व्हिटॅमिन्स आणि शरीरास आवश्यक असणाऱ्या गुणधर्मांचा समावेश आहे. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva तूप त्वचेसाठीही फायदेशीर आहे, यातील पोषणतत्त्वांमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेला ओलावा मिळतो.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
जगातील सर्वात महाग मीठ, डॉलर्समध्ये मिळणाऱ्या Saltचे अद्भुत फायदे
marathi.ndtv.com