लसूण खाण्याची योग्य पद्धत, आरोग्यास मिळतील असंख्य फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

लसणाचे सेवन केल्यास शरीरास अनेक लाभ मिळतात. 

Image credit: Canva

पण तुम्हाला लसूण खाण्याची योग्य पद्धत माहितीये का?

Image credit: Canva

लसूण बारीक स्वरुपात चिरून 5-10 मिनिटांसाठी ठेवा. ज्यामुळे यातील मुख्य घटकांचा शरीराला पुरवठा होईल.

Image credit: Canva

लसूण चावून खाल्ल्यास शरीराला मोठ्या प्रमाणात फायदे मिळतील. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

लसणाचा सूप, सॅलेड किंवा फोडणीसाठी वापर करावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास किती दिवस टिकतात?

marathi.ndtv.com