अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास किती दिवस टिकतात?

Edited by Harshada J S Image credit: Canva

अंडी फ्रिजमध्ये योग्य पद्धतीने ठेवल्यास  3-5 आठवड्यांपर्यंत टिकून राहू शकतात.

Image credit: Canva

अंडी फ्रिजमध्ये कशा पद्धतीने ठेवावी,याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

फ्रिजचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असावे. या तापमानात बॅक्टेरियांची निर्मिती होत नाही. 

Image credit: Canva

फ्रिजच्या दरवाज्याच्या भागामध्ये अंडी ठेवू नये. कारण दरवाजा वारंवार उघडावा लागत असल्याने तापमानात बदल होऊ शकतो.

Image credit: Canva

अंडे खराब झाले आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी पाण्याचा वापर करावा. 

Image credit: Canva

अंडे पाण्यात बुडाले तर ते खराब झालेले नाही. 

Image credit: Canva

अंडे पाण्यावर तरंगत राहिले ते खराब झालेले आहे, हे ओळखावे. 

Image credit: Canva

उकडलेले अंडे सालीसकट फ्रिजमध्ये ठेवल्यास सात दिवस टिकू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

इवलीशी हिरवीगार पाने खाण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com