नारळ पाणी पिण्याची ही आहे अतिशय योग्य वेळ

Image credit: Canva

नारळ पाण्याला 'मॅजिकल ड्रिंक' म्हटलं जाते. कारण यामध्ये पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे.

Image credit: Canva

पण योग्य वेळेतच नारळ पाणी प्यायल्यात तरच शरीरास अगणित लाभ मिळतील.

Image credit: Canva

नारळ पाण्यामध्ये नॅचरल एंझाइम आणि खनिजे अधिक प्रमाणात आहेत. यामुळेच नारळ पाण्याला सुपर ड्रिंक म्हटले जाते. 

Image credit: Canva

आरोग्यास पोषकघटकांचा पुरवठा व्हावा, याकरिता नारळ पाणी योग्य वेळेत पिणे गरजेचे आहे.

Image credit: Canva

नारळ पाणी पिण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळची वेळ. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्यास उत्तम.

Image credit: Canva

वर्कआउट करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर नारळ पाणी पिऊ शकता. पण दोन्ही क्रियांमध्ये पुरेसे अंतर असणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

एक्सरसाइझदरम्यान शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, ही झीज भरून काढण्यासाठी नारळ पाणी प्यावे. 

Image credit: Canva

नारळ पाणी प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होतील. टॉक्सिन्स सहजरित्या शरीराबाहेर फेकले जातील. 

Image credit: Canva

Disclaimer : NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

वेटलॉससाठी ही मेंदीसारखी दिसणारी पावडर खाणे ठरेल फायदेशीर

marathi.ndtv.com