वेटलॉससाठी ही मेंदीसारखी दिसणारी पावडर खाणे ठरेल फायदेशीर

Edited by Harshada J S  Image credit: Canva

आरोग्य निरोगी राहावे, याकरिता डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

बदलत्या लाइफस्टाइलनुसार लोक डाएटमध्ये विविध प्रकारच्या प्रोटीन पावडरचा समावेश करतात. 

Image credit: Canva

मोरिंगा हे देखील सुपरफुड आहे. कारण यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहेत. 

Image credit: Canva

मोरिंगामधील पोषकघटकांमुळे वजनही घटण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी केळी, पालक, मधामध्ये मोरिंगा पावडर मिक्स करून स्मूदी तयार करून सकाळी पिऊ शकता. 

Image credit: Canva

पाण्यामध्ये एक चमचा मोरिंगा पावडर मिक्स करून त्यामध्ये लिंबू किंवा मध मिक्स करून मोरिंगा चहा तयार करून प्यावा. 

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी मोरिंगा सूप पिणे हेल्दी पर्याय ठरू शकतो. तुम्हाला हवे असल्यास यामध्ये आवडत्या भाज्यांचा समावेश करू शकता. 

Image credit: Canva

मोरिंगामध्ये शरीराची चयापचयाची क्षमता वाढवण्यास उपयुक्त गुणधर्म आहेत. यातील घटकांमुळे शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? होतील इतके गंभीर परिणाम

marathi.ndtv.com