महिनाभर संत्री खाल्ल्यास त्वचा आणि केसांवर काय होतील परिणाम?

Edited by Harshada J S Image credit: Canva

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. 

Image credit: Canva

महिनाभर संत्री खाल्ल्यास आरोग्यावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात, जाणून घेऊया...

Image credit: Canva

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन सीमुळे त्वचा देखील निरोगी आणि चमकदार होते. 

Image credit: Canva

संत्र्यामध्ये फायबर देखील अधिक असते, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

संत्र्यामध्ये पोटॅशिअमही असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यासह हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

संत्र्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

संत्र्यामुळे केसांचे आरोग्य देखील सुधारते. केसांची चांगली वाढही होते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

केसांवर अंडे लावल्यास मिळतील असंख्य फायदे, केसांची होईल भराभर वाढ

marathi.ndtv.com