सकाळी हा सुकामेवा खाणे योग्य की अयोग्य?

Edited by Harshada J S Image credit: Canva
27/05/2024

 सुकामेव्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स एकत्रित खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात? 

27/05/2024 Image credit: Canva

सकाळी काळे मनुके खाणे टाळावे. कारण यामध्ये साखरेचे प्रमाण खूप असते आणि यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

27/05/2024 Image credit: Canva

मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्यास प्रकृतीत बिघाडही होऊ शकतात.   

27/05/2024 Image credit: Canva

सुकामेवा ओटमील, तृणधान्य, स्मूदी, सॅलेड, बेक्ड फूड्समध्ये मिक्स करून खाऊ शकता. यामुळे शरीरातील रक्तशर्करा वाढण्याची शक्यता कमी असते. 

27/05/2024 Image credit: Canva

आरोग्याशी संबंधिक धोके टाळण्यासाठी सुकामेवा रात्रभर भिजत ठेवून त्याचे सकाळी सेवन करावे. यामुळे रक्तशर्कराही वाढत नाही व पचनप्रक्रियाही सुधारते. 

27/05/2024 Image credit: Canva

सुकामेवा सकाळी 10.30-11.30 वाजेदरम्यान स्नॅक्सप्रमाणे खाऊ शकता.

27/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

27/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

उन्हाळ्यात 'हे' इवलेसे फळ खाण्याचे 8 जबरदस्त फायदे

Image credit: Canva
marathi.ndtv.com